Nashik Graduate Constituency: 'योग्य वेळ आल्यावर सर्व सांगेन'; सत्यजित तांबेचा सूचक इशारा

2023-01-30 64

नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. या पाश्वभूमीवर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. सर्व पक्ष आपल्या सोबत असल्याचं तांबे यावेळी म्हणाले. शंभरपेक्षा अधिक संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचंही ते म्हणाले. तर अपक्ष उमेदवारीच्या गोंधळावर आपण लवकरच भाष्य करू, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे.

Videos similaires