Alka Yagnik : BTS ला मागे टाकत अलका याज्ञिकने रचला नवा रेकॉर्ड, जाणून घ्या सविस्तर माहिती

2023-01-30 17

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक हिने नुकतीच एक मोठी कामगिरी केली आहे. 2022 मध्ये YouTube वर 15.3 अब्ज स्ट्रीमसह अलका याज्ञिक या जगातील सर्वाधिक ऐकलेल्या  गायिका बनल्या आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ