गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात आज सकाळी ४.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. सिस्मॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (ISR) ही माहिती दिली. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ