Vintage Car Rally: कोलकात्यात भरली 'विंटेज कार रॅली'; एकापेक्षा एक कार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

2023-01-29 1

Vintage Car Rally: कोलकात्यात भरली 'विंटेज कार रॅली'; एकापेक्षा एक कार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

कोलकात्यात विंटेज कारची रॅली काढण्यात आली. या जुन्या कार मेळ्यात एकापेक्षा एक विंटेज कार सहभागी झाल्या होत्या. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार हेमंत मुखर्जी यांची गाडीही या रॅलीच्या वैभवात भर घालत होती. ८०-९०च्या दशकातील अस्सल विंटेज कार तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्की पाहा या व्हिडीओतून.

Videos similaires