Jan Aakrosh Morcha: लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्यासाठी BJP-हिंदुत्ववादी संघटनांचा जनआक्रोश

2023-01-29 0

Jan Aakrosh Morcha: लव्ह जिहाद, धर्मांतरविरोधी कायद्यासाठी BJP-हिंदुत्ववादी संघटनांचा जनआक्रोश

सकल हिंदू समाजाकडून मुंबईत हिंदू जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. शिवाजी पार्क इथून या मोर्चाला सुरुवात झाली असून अनेक हिंदुत्ववादी संघटना या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात भाजपच्या नेत्यांसह शिंदे गटाचे नेते सामील झाले आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Videos similaires