भाजी तिखट होते? या टिप्स फॉलो करून बघाच How to fix curry if too Spicy |Kitchen Hacks |Kitchen Tips

2023-01-28 6

भाजी तिखट होते? या टिप्स फॉलो करून बघाच How to fix curry if too Spicy |Kitchen Hacks |Kitchen Tips
#bhajitikhatzalitarkaykaraav #kitchentips #howtofixiffoodistoospicy #kitchenhacks #lokmatsakhi

तुमचीही भाजी कधी कधी तिखट होते का ? एवढी मेहनत करून बनवलेली भाजी तिखट असल्यामुळे कोणीही खात नाही...म्हणून आम्ही तुमच्यासाठी काही अशा टिप्स घेवून आलोय. ज्यामूळे तुमची भाजी जरी तिखट झाली असली तरी दोन मिनिटांत त्यातला तिखटपणा दूर होईल....