Summer Hair care Tips: व्हिडीओमध्ये दिलेले घरगुती उपाय केल्यास उन्हाळ्यातही मऊ आणि निरोगी राहतील तुमचे केस, जाणून घ्या

2023-01-29 35

उन्हाळ्यात घामामुळे केसांच्या खूप समस्या निर्माण होतात. घामामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते. केसांना उग्र वास येणे, केस कोरडे वा तेलकट होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. दरम्यान, उन्हाळ्यात केसांची नीट काळजी घेणे फार गरजेचे आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1