Pathaan: पठान चित्रपटाने रचला नवा विक्रम, बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी केली 100 कोटीची कमाई

2023-01-27 36

‘पठान’ या चित्रपटाद्वारे तब्बल 4 वर्षानंतर शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. प्रदर्शनानंतर पठानने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ