74th Republic Day: देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह; मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई
2023-01-26 0
देश यंदा ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी तिरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिल्लीत सर्वोच्च न्यायालय, मुंबईतील मंत्रालय अशा देशातील महत्त्वाच्या इमारती आकर्षक रोषणाईने सजल्या आहेत.