Dhirendra Krishna Shastri आणि अंनिस वादातील जादूटोणा विरोधी कायदा आहे काय?; जाणून घ्या

2023-01-25 60

सध्या देशात धीरेंद्र कृष्ण महाराज आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या वादात आता नाशिकच्या साधूंनी उडी घेत धीरेंद्र कृष्ण महाराजांचे समर्थन केले आहे. तसेच जादूटोणाविरोधी कायदाच रद्द करण्याची मागणी केली आहे. तर हा जादूटोणा विरोधी कायदा काय आहे? आणि त्याला साधूंचा विरोध का आहे जाणून घेऊयात

Videos similaires