Lucknow Building Collapse: बहुमजली निवासी इमारत अचानक कोसळली, बचावकार्य अद्यापही सुरु

2023-01-25 1

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील हजरतगंज परिसरात मंगळवारी संध्याकाळी एक बहुमजली निवासी इमारत अचानक कोसळली. इमारतीतून आतापर्यंत अनेक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आणखी जण गाडले गेल्याची शक्यता आहे, त्यासाठी बचावकार्य सुरू आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires