पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची चिन्ह सध्या धुसर दिसत आहेत. कारण पिंपरी चिंचवडच्या जागेसाठी आता काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेचा ठाकरे गटही इच्छूक आहे. खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात माहिती दिली. तसंच
पुण्यातील कसबाबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये निर्णय होईल, असंही ते म्हणाले.