केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या दालनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्यातल्या विविध प्रश्नांसंदर्भात झाली आहे. अमित शाह यांच्यासोबतच्या या बैठकीमध्ये राज्यपालांची निवृत्ती, सहकार धोरण, मंत्रिमंडळ विस्तार आणि शिवसेना पक्षचिन्हासंदर्भातील सुनावणी, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा झाल्याचं म्हंटलं जात होतं. दरम्यान या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
#devendrafadnavis #eknathshinde #delhi #amitshah #maharashtra #ministry #hwnewsmarathi