5G Network: रिलायन्स जिओने देशातील 50 शहरांमध्ये 5G सेवा लॉन्च करण्याची केली घोषणा, जाणून घ्या सविस्तर माहिती
2023-01-25 35
रिलायन्स जिओने देशातील 50 शहरांमध्ये सर्वात मोठी ट्रू 5G सेवा लॉन्च करण्याची घोषणा केली. दरम्यान, ही घोषणा करण्यापूर्वीच देशातील सुमारे 184 शहरांमधील जिओ वापरकर्ते आता 5G Services मोबाइल सेवांचा आनंद घेत आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ