Mumbai: मुंबईतील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी, वीज दर 18 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता
2023-01-24 4
मुंबईमध्ये नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टने मुंबई शहरात वीज दरात वाढ केली आहे. परिणामी या नागरिकांसाठी पुढील महिन्यापासून मासिक विजबील वाढवून येऊ शकते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ