Sudheer Varma Dies By Suicide: अभिनेता सुधीर वर्माने राहत्या घरी केली आत्महत्या

2023-01-24 73

अभिनेता सुधीर वर्माने विझाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सुधीर वर्माच्या निधनाची बातमी ऐकून साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वांनाच धक्का बसला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ