Thackeray-Ambedkar Alliance: ठाकरे गट-वंचित युती!; उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची घोषणा

2023-01-23 40

शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिंदे गटाने भाजपासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केले आहे. असे असतानाच उद्धव ठाकरे गटाने आता वंचित बहुजन आघाडीशी युती केली आहे. त्याची आज रितसर घोषणा करण्यात आली. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर तसेच उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत या युतीची घोषणा केली

Videos similaires