पोटनिवडणुकीवरून Chandrakant Patil यांची महाविकास आघाडीवर टीका

2023-01-23 113

कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर गाफील न राहता निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचंही ते म्हणाले.

Videos similaires