Health Tips: ‘हे’ ५ सुपरफूड खाल्ल्याने भूक,लठ्ठपणा नियंत्रणात राहील, जाणून घ्या

2023-01-23 0

अनेकांना आपलं वजन कमी करण्याची इच्छा असते पण त्यांना भूक कंट्रोल करता येत नाही. यासाठीच आज आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल माहिती देणार आहोत की, जे खाल्ल्यानंतर भुक लागणे कमी होतेच शिवाय आणि वजन वाढण्याचा धोकाही कमी होतो. पोषणतज्ञ लवनीत बत्रा यांनी अशा ५ सुपरफूडबद्दल माहिती दिली आहे. जे खाल्ल्यानंतर जास्त भूक लागत नाही आणि लठ्ठपणाची समस्याही उद्भवत नाही. चला तर जाणून घेऊया त्या ५ सुपरफूड्सबद्दल..

Videos similaires