Bacchu Kadu on Accident: अपघातानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया

2023-01-23 0

प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. हा अपघात होता की घातपात अशी चर्चा रंगली होती. यावर आता बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या अपघातावर चुकीच्या पद्धतीने प्रतिक्रिया आल्या, असं म्हणत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

Videos similaires