महाराष्ट्रातील वाशीममधील या गावात जिल्हा परिषदेची शाळा फक्त एका विद्यार्थ्यासाठी चालते. येथील शाळेतील एक शिक्षक गावातील फक्त एकाच विद्यार्थ्याला शिकवतो. १५०च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात शाळा फक्त एका विद्यार्थ्यासाठी दररोज नियमितपणे सुरू आहे.