America Firing: लूनर न्यू ईयर पार्टीदरम्यान कॅलिफोर्नियामध्ये गोळीबार, 16 जण जखमी, 10 जण ठार
2023-01-23 24
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना समोर आली आहे. मॉन्टेरी पार्कमध्ये चायनीज लूनर न्यू इयर सेलिब्रेशन सुरू असताना एका व्यक्तीने अचानकपणे अंदाधुंद गोळीबार केला, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ