Supriya Sule on Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळेंनी वाहिली आदरांजली

2023-01-23 0

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसंच उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरूनही त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला.

Videos similaires