#punejanaakroshmorcha #pune #dhananjaydesai #ajitpawar "छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नये" या अजित पवारांच्या वक्तव्यावरून पुण्यात आयोजित जन आक्रोश मोर्चात हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजय देसाई आक्रमक झाले.