CM Eknath Shinde यांच्या भेटीनंतर हिंदुस्तानी भाऊची प्रतिक्रिया

2023-01-21 3

हिंदुस्तानी भाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकास पाठकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आपल्याला व आपल्या कुटुंबाला धमकी येत असून संरक्षण पुरवलं जावं, यासाठी भेट घेतल्याचं विकास पाठकने सांगितलं. तर राजकारणात प्रवेश करणार का? या प्रश्नावरही विकासने उत्तर दिलं आहे.

Videos similaires