Amol Mitkari on Shinde Govt: 'शिंदे-फडणवीस सरकार जास्त दिवस राहणार नाही', मिटकरींचा सुचक इशारा

2023-01-21 2

Amol Mitkari on Shinde Govt: 'शिंदे-फडणवीस सरकार जास्त दिवस राहणार नाही', मिटकरींचा सुचक इशारा

येत्या शिवजयंती पूर्वी महाराष्ट्रातील शिंदे आणि फडणवीस हे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. या सरकारमध्ये अस्वस्थता असल्याने हे सरकार कोसळेल. तर मुंबई मनपावर ठाकरेंच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार व मविआ त्याला सहकार्य करेल, असंही मिटकरी म्हणाले.