CM Eknath Shinde on Sharad Pawar: शिंदेंकडून पवारांचं कौतुक; सांगितलं 'हे' कारण

2023-01-21 0

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या 46 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मुख्यमंत्री Eknath Shinde आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा Sharad Pawar उपस्थित होते. यावेळी शिंदेंनी शरद पवार यांचं कौतुक केलं. याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता आपण खरं तेच बोललो, असं शिंदे म्हणाले.

Videos similaires