Raj Thackeray In Thane: ठाण्यात जैन मंदिराला राज ठाकरेंची भेट, जैन मुनींनी व्यक्त केली 'ही' अपेक्षा

2023-01-21 3

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील टेंभीनाका येथील जैन मंदिराला भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. दरम्यान बाळासाहेब ठाकरेंचं अखंड भारताचं स्वप्न राज ठाकरेंनी पूर्ण करावं, अशी भावना जैन समाजाच्या मुनींनी आशीर्वाद देताना व्यक्त केली.