Maharashtra Kesari: 'राजकारणामुळे कुठल्याही पैलवानाचं नुकसान होऊ नये', अस्लम काझींची प्रतिक्रिया

2023-01-21 3

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही नुकतीच पुण्यात पार पडली. मात्र ही स्पर्धा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मीडियावर याबाबत संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर कुस्तीसम्राट म्हणून ओळख असलेले सोलापूर जिल्ह्यातील कुर्डवाडीतील अस्लम काझी यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.