Mauni Amavasya 2023: मौनी अमावस्येचे महत्व आणि तिथी, जाणून घ्या सविस्तर माहिती
2023-01-22
4
माघ महिन्यात येणारी मौनी अमावस्या ही २०२३ वर्षातील पहिली शनिश्चरी अमावस्या आहे. मौनी अमावस्येला लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1