Mumbai Air Quality Index: मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 300 पार, हवा सलग दहाव्या दिवशीही खराब
2023-01-20 67
देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई हे शहर वायुप्रदुषणामुळे पाठिमागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. राजधानी दिल्ली हे शहर देशातील सर्वात प्रदुषीत शहर म्हणून ओळखले जात होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ