शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड कायमच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. सध्या गायकवाड यांची एका शेतकाऱ्याशी फोनवर बोलतानाची ऑडिओ क्लिप Viral होत आहे. यात ते संबंधित शेतकऱ्याला शिवीगाळ करताना दिसत आहे. (लोकसत्ता या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही)