Health Tips: तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का? ‘या’ वेळी प्यायल्यास होईल जास्त फायदा

2023-01-20 3

काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आयुर्वेदात दूध पिण्याची योग्य वेळ सांगितली आहे. आज जाणून घेऊया याविषयीच्या महत्त्वाच्या गोष्टी तज्ज्ञांकडून..

Videos similaires