Social Media Guidelines for CRPF: सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांची एक नवीन नियमावली सीआरपीएफ जवानांसाठी जारी, जाणून घ्या

2023-01-20 2

देशातील सर्वात मोठे निमलष्करी दल CRPF ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांची एक नवीन नियमावली जारी केली आहे. नियमावलीनुसार जवान अथवा कर्मचाऱ्यांना कोणत्याही वादग्रस्त अथवा राजकीय घटना, घडामोडींवर भाष्य करता येणार नाही, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires