Twitter Blue: एलॉन मस्ककडून ट्विटर युजर्सना मोठा धक्का, ब्लू टिकच्या किमतीत वाढ
2023-01-20 29
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने यूजर्सला अजून एक धक्का दिला आहे. तुम्ही ट्विटर वापरत असाल आणि तुमच्या खात्यावर ब्लू टिकअसेल किंवा तुम्हाला ब्लू टिक हवी असेल तर आता तुम्हाला त्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ