Anant Ambani-Radhika Merchant: अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा दिमाखदार साखरपुडा सोहळा संपन्न

2023-01-20 3

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा थाकटा मुलगा अनंत अंबानीचा आज राधिका मर्चंटशी साखरपुडा झाला. अंबानी यांच्या अँटिलीया या निवासस्थानी आज मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात देशातल्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. बॉलिवूड कलाकारही या सोहळ्याला उपस्थित राहिले

Videos similaires