राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.