Gadchiroli: दुर्गम भाग गडचिरोलीसाठी Bike Ambulance सेवा सुरु, जाणून घ्या संपूर्ण माहिती
2023-01-19
8
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात पायाभूत सोयीसुविधांचाही अभाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गावांसाठी बाईक अॅम्ब्युलन्स सुविधा सुरु झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ