'माजू नका, काळ बदलतो'; निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने Arvind Sawant यांनी व्यक्त केली नाराजी

2023-01-19 1

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाआधीच विरोधक नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबईतील विरोधी पक्षातील खासदार, आमदाराचे निमंत्रण पत्रिकेवर नाव नसल्याने ही नाराजी समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यक्रमपत्रिकेत नाव नसल्याने शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ‘माजू नका, काळ बदलतो’असे म्हणत नाराजी व्यक्त केली.