PM Narendra Modi: मुंबईतील अनेक विकास प्रकल्पांचे आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

2023-01-19 1

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील सुमारे 38 हजार 800 कोटी रुपयांच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण, भूमीपूजन होणार असून प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभ होणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires