PM Narendra Modi Mumbai Daura: पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी मुंबई सजली
2023-01-19 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा आणि शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. तर, मोदींच्या स्वागतासाठी मुंबई नगरीही सजली आहे.