जंगी स्वागत कुणी केलं? मुंडेंचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या स्वागताला का गेले? Raj Thackeray at Parli

2023-01-18 5

Pankaja Munde Dhananjay Munde's activists to welcome Raj Thackeray - ५० फुट आणि १ टन वजनाचा हा हार पाहा... हार पुर्णपणे उभा करायला क्रेनही अपुरी पडलीय... हा हार राज ठाकरेंच्या स्वागतासाठी परळीत बनवण्यात आला होता. क्रेनने तो उभा केला.. आणि ढोल-ताशे, बॅनरबाजी करत राज ठाकरेंचं स्वागत झालं.. तर दुसरीकडे गोपीनाथ गड येथे राज ठाकरे गोपीनाथ मुंडेंच्या स्मृचीस्थळी गेले असता तिथे दुसरा हार घेऊन काही कार्यकर्ते उपस्थित होते.. तो हार गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस्थळी राज ठाकरेंनी ठेवला आणि अभिवादन केलं..
राज ठाकरेंच्या झालेल्या या स्वागताची महाराष्ट्रात चर्चा होतेय.. पण त्यापेक्षा जास्त चर्चा होतेय ती स्वागत नक्की केलं कुणी? तर ५० फुटांचा हार ज्यांनी घातला ते धनंजय मुंडे समर्थक धनंजय मुंडेंचे समर्थक होते.. आणि जे राज ठाकरेंना गोपीनाथ गडावर घेऊन गेले ते भाजपचे पंकजा मुंडे समर्थक होते. असं बोललं जातंय.. (Ashvin vo) Raj Thackeray at Gopinath Gad Parli

#rajthackeray #pankajamunde #dhananjaymunde #parli

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires