महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. कसबा आणि पिंपरी-चिंचवड मतदारसंघासाठी पोटनिवडणूक आज जाहीर झाली आहे. तरी, या पोटनिवडणुका बिनविरोध होणार की इथेही अंधेरी पोटनिवडणुकीसारखा संघर्ष पाहायला मिळणार...