Assembly Elections 2023: त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला, मेघालय आणि नागालँडमध्ये २७ फेब्रुवारीला मतदान; 2 मार्च रोजी निकाल
2023-01-18 129
इशान्य भारतातील तीन प्रमुख राज्ये असलेल्या त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय येथे पुढील महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आज घोषणा केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ