Saadat Hasan Manto: बालवयात स्वातंत्र्यसंघर्ष पाहिलेला आणि लेखणीतून व्यक्त झालेला 'सआदत मंटो'
लेखक आणि पटकथाकार सआदत हसन मंटो यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाबमधील संघर्ष या लेखकाने बालवयातच पाहिलाय. त्यांच्या साहित्यात तोच राग आणि संताप त्यांच्या बाहेर पडला. आज पुण्यतिथिनिमित्त जाणून घेऊयात सआदत हसन मंटो यांच्याबद्दल.#saadathasanmanto