Dawood Ibrahim Marriage: दाऊदने केले दुसरे लग्न; हसीना पारकरच्या मुलाचा गौप्यस्फोट

2023-01-18 1

पाकिस्तानमध्ये लपलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी Dawood Ibrahim याने दुसरे लग्न केल्याचे म्हटले जात आहे. दाऊदची धाकटी बहिण हसीना पारकर हिचा मुलाने NIAला ही माहिती दिली आहे. पण दाऊदने केलेले हे लग्न आहे की त्याची नवी चाल आहे? हे महत्वाचे आहे. जाणून घ्या..

Videos similaires