ट्विटर, मेटा यांसारख्या दिग्गज समजल्या जाणाऱ्या टेक कंपन्यांनी काही महिन्यांपासूनच कर्मचारी कपात सुरु केली आहे. मायक्रोसॉफ्ट ने सुद्धा संभाव्य आर्थिक मंदीचा धोका विचारात घेऊन अनिश्चित काळासाठी कर्मचारी कपात करणार असल्याचे वृत्त आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ