छत्तीसगड मधील बस्तर येथील कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानमध्ये वटवाघुळाची एक विशेष प्रजाती आढळून आली आहे. यापूर्वी ही प्रजाती भारतातील केरळ आणि ओडिशामध्ये आढळून आली होती. पण, राज्यातील बस्तरमध्ये पहिल्यांदाच ही प्रजाती पाहायला मिळाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ