Maharashtra kesari 2023: शिवराज राक्षेचा खासदार उदयन राजे यांच्या हस्ते सत्कार। Maharashtra politics । sakal
2023-01-17 7
नुकताच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याने मनाची केसरी गदा पटकावली. ज्यामुळे त्याच मोठं कौतुक होतंय. खासदार उदयन राजे भोसले यांनी देखील पुण्यात शिवराज राक्षे याचा सत्कार केला..