Nitin Deshmukh on BJP: 'भाजपाच्या दबावाला बळी पडणार नाही'; नितीन देशमुख ACB चौकशीसाठी दाखल
2023-01-17 108
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख ACB चौकशीसाठी अमरावतीत दाखल झाले आहेत. जेलमध्ये टाकलं तरी भाजपाच्या दबावाला बळी पडणार नाही. यावेळी एसीबी कार्यालयाबाहेर देशमुखांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.